Saturday, December 1, 2018

व्यसनमुक्ती ( कविता )


गुटखा, तंबाखू
खाऊन झालो गंदे
असले धंदे बंदच...



अशा गटारगंगेत
दारूचा वाहे पूर
सिगारेटचा धूर
घाणेरडा...                           




चोचले संपले
करू कायमची व्यसनमुक्ती
नेहमीची सक्ती
सदासर्वकाळ...



सहन होईना
आता दारूचा वास
मोकळा श्वास
फुप्फुसामध्ये...



कुटुंबाचा सांभाळ
बायको - पोरांना आधार
मानूयात आभार
व्यसनमुक्तीचे...





No comments:

Post a Comment