Wednesday, October 30, 2019

चांदणे... मराठी कविता... Moon... Marathi poem... Marathi kavita...





राजसा चल
चांदण्यात जावू
मिठीत एकमेकांना
लपेटून घेवू

चंद्र तू माझा
चांदणी मी
मनावर जपली
गोंदणी मी


Tuesday, October 15, 2019

Weakness... english poem... english kavita...


No one can teach you the self respect...
No one can teach you confidence...
You have your strenghs in-built in your self...

But, you avoid your power...
Find your abilities before you getting weak...

Find your abilities, but at the same time find your weakness also...
Be carefull with your enemies...

Don't show your weakness to your enemies..
.

तेरे दर पे... हिंदी कविता... Hindi poem... Hindi kavita...



मैं तुम्हारे दर पे
आज आयीं हूं...
मेरी आखरी सांस
अब बची हुयी हैं...
अगर तुम नहीं दिखे तो
आखरी सांस भीं नहीं
ले पाऊंगी...
इतना कहकर उसने प्राण
त्याग दिया...
फिर भी उसे रहम नहीं आया...
क्या फायदा ऐसीं
मोहब्बत का जो
मरने के लिए भी
वक्त ना निकाले...

कोजागरी पौर्णिमा... मराठी कविता... Marathi poem... marathi kavita... sharad poornima...

 

पौर्णिमा आली
चंद्रासवे चांदणी
प्रेमात न्हाली

चांदणचुरा
पसरे सभोवार
नभ चुकार

चंद्राला साथ
नभात चांदण्यांची
हातात हात

पौर्णिमा छान
कोजागिरीची आली
विसरू भान

नाचूया सारे
एकदिलाने आज
गातील वारे

दूध केशरी
प्रतिबिंब चंद्राचे
दिसे अंबरी

कोजागिरीची
सुंदर रात्र आज
चंद्राचा साज

मिठीत तुझ्या
आज साजणा आले
तुझीच झाले

तू माझा चंद्र
मी तुझीच चांदणी
मनी गोंदणी

प्रेमाची वर्षा
होतसे आकाशात 
रंगू प्रेमात

आज अंबरी
होत आहे साजरी
ती कोजागिरी



Tuesday, October 8, 2019

दसरा... मराठी कविता... Marathi poem... Marathi Kavita.... Dasara...




नवरंगांची उधळण करत
आली आली नवरात्र
शारदेच्या मंगल पूजनाने
झाली सुखमयी प्रत्येक रात्र... १

नवरात्रीत चला करूया
सारे दुर्गाशक्तीचा जागर
दसऱ्याच्या पवित्र पर्वाला
घर व्हावे सुखांचे आगर... २

लुटूया सोने आनंदाचे
विचारांचे करू सीमोल्लंघन
होईल आज दसरा साजरा
कुप्रथांचे करूया उल्लंघन... ३

सोन्यासारखे चला जपूया
आपल्या सर्वही आप्तेष्टांना
वागून, बोलून, प्रेमाने, मायेने
सुखी ठेवूया नातलगांना... ४

दसऱ्याच्या या शुभ दिवशी
स्वतःतील रावणाचे करू दहन
दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा
व्हावे आज अंधश्रद्धेचे पतन... ५



खुदसे... हिंदी कविता... Hindi poem... Hindi Kavita...







तुमसे बिछडकर
मैं खुदसे भी
बिछड गयी...

मेरा अब मुझ में
नहीं बचा कुछ भीं...
जो था वो तुम 
लेके चले गये...

पर कभी भीं तुम 
लौट कर नहीं आये...

मैं राह देखतीं हूं...
तुम्हारी आज भी...

तुम्हारी लिए 
मैं यहां खडीं हूं...
आज भी...

Human... English poem... Englidh kavita...



You are not the only human...
But, the God also, inside you...

But, you behave like animal everyday...
You can't understand your strength...
Man is greedy animal...

Your hunger increases day by day...
Please, behave like a human...