Wednesday, August 14, 2019
Wednesday, August 7, 2019
Help... English Kavita... English Poem... मदत...
With the help of my family, I achieve everything in my life...
My mentor told me, how to become successful...
The biggest Guru is Nature...
Nature is my Guru...
Nature teaches to everyone on the earth...
How to fight with problems this is we learn from nature...
But, people can't understand the importance of nature...
वरण भात... Dal Rice... Marathi Kavita... Marathi Poem... मराठी कविता...
तांदूळ सुगंधीत छान
त्याचा बनवला मऊ भात
भात घ्यायला ताटात
सरसावतो माझा हात... <१>
पिवळी डाळ तुरीची
छान आणली बाजारातून
तिचे शिजवलेले वरण
भातासवे खावे ओरपून... <२>
सुगरणीने घराच्या सुरेख
ताटाभोवती काढली रांगोळी
रांगोळीत फुले, वेली, पाने
रेखियल्या नक्षीच्या ओळी... <३>
गरम-गरम वरण-भात
त्यावर साजूक तूप
लवकर वाढावा ताटात
मला भूक लागली खूप... <४>
वरण - भाताच्या सोबतीने
दह्याची असावी कोशिंबीर
जेवणाचा बेत खास बनता
मोहरावी अंगी शीर - शीर... <५>
वरण - भाताचे हे भोजन
खातांना मन होते तृप्त
अंग-अंग शरीराचे मग
झोपेमध्ये होत जाते लुप्त... <६>
Thursday, August 1, 2019
तो आणि हा पाऊस... Marathi Kavita... You and Rain... मराठी कविता... Marathi Poem...
बस ! सागराची गाज..., तो आणि हा पाऊस
बेभान झाला आज..., तो आणि हा पाऊस
करतील माझे अंग, रिमझिम सरींनी चिंब
गंधीत आहे साज...., तो आणि हा पाऊस
माझ्या मनी काहूर... भेटायला आतूर
का आणती मज लाज... तो आणि हा पाऊस
बहुधा असावा बेत... त्यांचा निराळा आज
देतात मज आवाज..., तो आणि हा पाऊस
ना सांगती ते गूढ... त्यांचे कधी कोणास
हृदयात दडवी राज..., तो आणि हा पाऊस
Saree... English Poem... English Kavita... साडी...
In Saree, every woman looks decent, calm...
I like to wear saree very than jeans and a top...
My mother wears cotton sarees...
My grandmother no more...
But, her sarees give me the calmness and warmness...
Indian women and saree is a good combination...
Every Indian woman likes saree to wear...
Saree is a traditional and modern outfit in India...
Subscribe to:
Posts (Atom)