Uma Patil
Tuesday, November 12, 2019
तुझ्याशिवाय... मराठी कविता... तेरी बिन... Without you... Marathi poem...
मी कोण आहे
तुझ्याशिवाय
मी एकटीच आहे
तुझ्याशिवाय
मी तुझ्यामुळेच
पूर्ण होते
तू नसतांना मी
अपूर्णच राहते
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment