Tuesday, November 5, 2019

गुलाबी हवा... मराठी कविता... Marathi kavita..



ही गुलाबी धुंद बोचरी हवा
चाहूल देते मला प्रियकराची
टिपूर चांदणे पसरेल अंबरी
रात्र सजेल आमच्या मिलनाची

No comments:

Post a Comment