Wednesday, January 8, 2020

मुलगी... मराठी कविता... Marathi Poem... Daughter... बेटी...




दोन कुटुंबांना जोडते मायेने
थोरा-मोठ्यांचा ठेवते ती मान
मुलगी म्हणजे खाण गुणांची
माहेरासाठी लेक आहे वरदान

काय वर्णावी कन्येची महती
मुलगी म्हणजे फुलांचा सुवास
मुलगा आहे दिवा घराचा तर
लेक आईबापाचा आहे श्वास

Wednesday, January 1, 2020

Senior citizen... English poem... English Kavita...






Senior citizens are not burden to society...
They are valuable for us...

Please take take to every senior citizen...
Take care to every person in new year...

Happy new year...

नया साल... हिंदी कविता... नवे वर्ष... Happy new year... Hindi poem... Hindi Kavita...





तुम्हें पाने के लिऐ
मैंने छोड़ दी ये दुनिया
फिक्र नहीं हैं
रिश्तों की...
इस नए साल का
स्वागत साथ में करेंगे...
आनेवाला नया वर्ष
सबको खुश रखें...

ऑफबीट अर्थात अरसिक... marathi kavita... marathi poem... मराठी कविता... Offbeat...




*ऑफबीट - अर्थात अरसिक*
••••••••••••••••••••••••••••••••


जीवनी मोगरा गंधाळला नाही
कोणत्या फुलाचा सुवास दरवळला नाही

तू होतास तेव्हा मी सजत होते
तू गेल्यानंतर मी गजरा माळला नाही

रिक्त होत गेले मी ओंजळी-ओंजळीने
पुन्हा प्रेमझरा पाझरला नाही

तुझ्या हातात हात गुंफायची मजा वेगळी होती
मी अताशा कोणाचा हात पकडला नाही

रसिकता होती माझ्यात भरलेली
आता ती रसिकता राहिली नाही

मित्र-मैत्रिणी होते भरपूर मला
एकटी खोलीत आता बसते मी

मी बीटवर नाचायचे फार पूर्वी
आता कायमची ऑफबीट झाले मी

Monday, December 16, 2019

Greed... English poem... English Kavita... हाव... अधाशीपणा...




Man is greedy animal...If we decide to leave our greedyness, but it is not possible for us, to leave our hunger...

When we overcome our greedyness then man becomes true man we comfortsble lifestyle...

नशीली... हिंदी कविता... Hindi kavita... Hindi Poem...




तेरी नशीली आंखों में
यूं डूब जाऊ मैं
की वापस आने का
रास्ता मुझे
कभी भीं ना मिले...

मैं गुम हो जाऊ
तेरी घनीं जुल्फों में,
की फिरसे मैं सुलझ न पाऊं...
मैं तुझे चाहता हूं...
क्या तू भी मुझे उतना ही
चाहती हैं...

माणूस... मराठी कविता... Man... Marathi kavita... Marathi poem...





कितीही सांगायचा प्रयत्न केला तरीही
माणसाची हाव काही
सरतच नाही...

तरीही माणूस म्हणतो की,
मी लोकांना कितीही दिले तरी,
माझ्याकडे काही उरतच नाही...

ही हाव सोडून जेव्हा माणूस
जगेल ना,
तेव्हाच तो त्याचं खरं
माणूसपण अनुभवेल...